हसण्यात खरी मजा आहे
हसण्याएवढ निष्पाप कुणीच नाही मग ते स्वतःवर असो की दुसऱ्यावर
Monday, August 19, 2019
Thursday, October 28, 2010
dus bahane
1) Smoking
2) Drinking
3) Charas
4) Ganja
5) Chicken
6) Mutton
7) Oily food
8) Masala
9) Sleep & obesity
10) Pollution
= Heart Attack
Matlab
scrolll down
DUS bahane karke le gaye DIL !!
2) Drinking
3) Charas
4) Ganja
5) Chicken
6) Mutton
7) Oily food
8) Masala
9) Sleep & obesity
10) Pollution
= Heart Attack
Matlab
scrolll down
DUS bahane karke le gaye DIL !!
Sunday, October 24, 2010
Saturday, October 23, 2010
ACTIVE PASSIVE
SIR:GIVE EXAMPLE OF ACTIVE AND PASSIVE VOICE
SANTA: ACTIVE->'TERE MAST MAST DO NAIN MERE DIL KA LE GAYE CHAIN'
PASSIVE->'MERE DIL KA LE GAYE CHAIN TERE MAST MAST DO NAIN'
SANTA: ACTIVE->'TERE MAST MAST DO NAIN MERE DIL KA LE GAYE CHAIN'
PASSIVE->'MERE DIL KA LE GAYE CHAIN TERE MAST MAST DO NAIN'
santa
बंता: सुना है आप अपनी पत्नी के साथ बर्तन धोते हो?
संता: तो क्या हुआ! वो भी तो मेरे साथ रोटियाँ पकाती है!
संता: तो क्या हुआ! वो भी तो मेरे साथ रोटियाँ पकाती है!
Friday, October 22, 2010
OM
शंकर देव तपश्चर्येला बसले होते. तेवढ्यात तिथे माता पार्वती आली. पहाते तर
शंकर देव तपश्चर्या करता करता गालातल्या गालात मंद मंद हसत होते. जेव्हा
थोड्या वेळाने शंकर देव तपश्चर्येवरुन उठले पार्वतीने विचारले,
'' महादेव.. आपण तपश्चर्या करतांना गालातल्या गालात मंद मंद का हसत होतास?''
...
'' अगं काही नाही ... हा माझ्या गळ्यातला साप गुदगुल्या करीत होता''
PASSWORD
संता : अरे मी password टाकला कि तिथे asterisks का दिसतात?
Engineer : ते सुरक्षेसाठी आहे, म्हणजे जेव्हा कोणी तुमच्या मागे उभा असेल तेव्हा त्याला तुमचा password दिसणार नाही..
संता : काही पण, फसवायची काम.. अरे माझ्या मागे कोणी उभा नसतो तेव्हा पण asterisks दिसतात..
GABBU
PAAUS
शिक्षक - भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?
बराच वेळ विचार करून बंड्याने उत्तर दिले,
Wednesday, October 20, 2010
मैत्री म्हटली की
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक
मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे…
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक
मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे…
गणपुले सर
गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
मंजू : झेब्रा.
गणपुले सर : असं का बरं?
मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना
मंजू : झेब्रा.
गणपुले सर : असं का बरं?
मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना
बहिरी
चिंटू : मला वाटतं, ती आपल्या वर्गातली नवीन आलेली मुलगी बहिरी असावी.
बंटू : अरेरे बिच्चारी.
चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.
बंटू : तुला कसं रे कळलं.
चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करकरीत नवीन आहे
बंटू : अरेरे बिच्चारी.
चिंटू : होना रे. मला पण वाईट वाटलं जेव्हा कळलं तेव्हा.
बंटू : तुला कसं रे कळलं.
चिंटू : अरे मी तिला म्हटलं… आय लव्ह यू… तर त्यावर तिने उत्तर दिलं, माझी चप्पल करकरीत नवीन आहे
नवरा आणि बायको
बंडोपंत : साहेब… जरा कम्प्लेन्ट लिहून घ्या ना. काल पासून माझी बायको घरी आली नाहीय.
साहेब : अहो हे पोस्ट ऑफीस आहे. पोलिस स्टेशन नाही. बंडोपंत : काय करू हो. कालपासून एवढा आनंद झालाय की मी काय करतोय, कुठे जातोय....
साहेब : अहो हे पोस्ट ऑफीस आहे. पोलिस स्टेशन नाही. बंडोपंत : काय करू हो. कालपासून एवढा आनंद झालाय की मी काय करतोय, कुठे जातोय....
UKHANA
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…
Tuesday, October 19, 2010
PTO
प्रश्न - सरदारजीला जर तासन तास व्यस्त ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल?
उत्तर - ?
....
....
विचार करा...
....
....
....
अजुन विचार करा ...
....
....
....
....
बरोबर उत्तर - एका कागदावर दोन्हीकडून ' प्लीज टर्न ओव्हर' असं लिहून त्याला वाचायला द्या...
उत्तर - ?
....
....
विचार करा...
....
....
....
अजुन विचार करा ...
....
....
....
....
बरोबर उत्तर - एका कागदावर दोन्हीकडून ' प्लीज टर्न ओव्हर' असं लिहून त्याला वाचायला द्या...
SING
एकदा एका सरदारजीचं गाढव हरवलं. दिवसभर त्याने सगळं गाव गाढव शोधण्यासाठी पालथं घातलं पण त्याला काही त्याचं गाढव सापडलं नाही. संध्याकाळी थकून घरी आल्यावर त्याने देवाचे धन्यावाद देवून त्याचे आभार मानले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला आश्चर्याने विचारले, '' इकडे आपलं गाढव हरवलं आणि तुम्ही देवाचे आभार का मानता आहात''
'' कारण, ते तरी बरं झालं जेव्हा हरवलं तेव्हा ते गाढव एकटं होतं... त्याच्या पाठीवर मी बसलेलो असतो तर!''
'' कारण, ते तरी बरं झालं जेव्हा हरवलं तेव्हा ते गाढव एकटं होतं... त्याच्या पाठीवर मी बसलेलो असतो तर!''
SING IS KING
एकदा सरदारजीने आपल्या घरी अडगळीत पडलेला दिवा स्वच्छ करण्यासाठी घासला आणि काय आश्चर्य त्यातून एक जिन अवतरीत झाला.
'' सरदारजी माग तुला जे पाहिजे ते माग... पण लक्षात ठेव तू फक्त तिन गोष्टी मागू शकतोस... '' तो जिन म्हणाला.
सरदारजीने पहली गोष्ट मागीतली - '' मला खुप श्रीमंत व्हायचे आहे''
एका क्षणात सरदारजी गडगंज श्रीमंत झाला.
सरदारजीने दूसरी गोष्ट मागितली '' मला या सरदारजी नावाची फार चिड आहे मी अमेरीकन बनू इच्छीतो ''
एका क्षणात सरदारचा अमेरीकन झाला.
अमेरीकन झालेल्या सरदारजीने आता तिसरी आणि शेवटची गोष्ट मागितली, '' मी पुढेही असंच डोकं न लावता पैसे कमावू इच्छीतो''
एका झटक्यात अमेरीकनचा पुन्हा सरदारजी झाला.

Monday, October 18, 2010
PUMP
संता अपने बाप के सामने सिगरेट पी रहा था.
संता का दोस्त : ओए, पापा के सामने सिगरेट .... ?
संता : बाप ही तो है ना, कोई पेट्रोल पम्प थोड़े ही हैं ... !!!
BHAIYYA
लड़का (लड़की) से :कोई ऐसी बात कहो जिसे सुनकर दुःख भी हो और ख़ुशी भी.
लड़की: आई लव यू भैया...... !!!
लड़की: आई लव यू भैया...... !!!
MUNNI
संता - यार तेरे बच्चों पप्पू और मुन्नी के क्या हालचाल हैं ?
बंता - भाई, पप्पू पास हो गया और मुन्नी बदनाम हो गई .... !
pen
संता:जर एक पेन १० रुपयाला आहे तर ३ पेन ची किम्मत किती?
बंटा: ३० रुपये
संता: चुकले २० रुपयाला कारण बी २ गेट १ फ्री
बंटा: ३० रुपये
संता: चुकले २० रुपयाला कारण बी २ गेट १ फ्री
Sunday, October 17, 2010
KOMBDI
एका एकादशीला सगळे प्राणी उपवास करतात.
देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात.
पण, कोंबडी जात नाही. का?
कारण, उपवासाच्या दिवशी कोंबडी चालत नाही.
देवाची पूजा करण्यासाठी चालत चालत मंदिरात जातात.
पण, कोंबडी जात नाही. का?
कारण, उपवासाच्या दिवशी कोंबडी चालत नाही.
PUNERI PANCHAT
पुण्यात कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
कारण, कर्वे रोडला नळ स्टॉप आहे.
कारण, कर्वे रोडला नळ स्टॉप आहे.
Subscribe to:
Posts (Atom)