हसण्यात खरी मजा आहे
हसण्याएवढ निष्पाप कुणीच नाही मग ते स्वतःवर असो की दुसऱ्यावर
Friday, October 22, 2010
आजोबा - अरे बन्या जरा माझी कवळी
आण.
बन्या - अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला
नाहीये!!
आजोबा - माहितीये
रे.......
...
समोरच्या गोखले आजींना स्माईल
द्यायची
आहे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
!!!!!!!!!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment