Wednesday, October 20, 2010

संपोजीराव : डॉक्टर मला सारखं वाटतंय की मी देव आहे.
सायकोलॉजिस्ट : असं कधीपासून वाटतंय तुम्हाला?
संपोजीराव : जेव्हा पासून मी हे विश्व घडवलं ना… अगदी तेव्हापासून.

No comments: